*आज सेलूत क्रीडा शिक्षकांचे जिल्हा व्हाँलीबाँल स्पर्धा.*
*जिल्हा कार्यगौरव सेवा सन्मान पूरस्कार व शालेय राष्ट्रीय खेळाडू सत्कार .*
सेलू (समशेर खान) महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ जिल्हा शाखा परभणी व सेलू ता.शा.शि.शि.संघटना यांच्या वतीने शारीरिक शिक्षण दिना निमित्त जिल्हास्तरीय क्रीडा शिक्षक व्हाँलीबाँल स्पर्धाचे आयोजन
दि. 1फेब्रुवारी रोजी स.11 वा नूतन विद्यालय क्रीडागंण.येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रम चे अध्यक्ष मुख्याध्यापक के.व्ही. वाघमारे, उद्घाटक नगराध्यक्ष विनोद बोराडे,प्रमुख पाहुणे, उपविभागीय पोलिस अधिकारी रेणुका वागळे,उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, न.प.सदस्य विठ्ठल काळबांडे,प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, व्हिजन इग्लिंश स्कुल अध्यक्ष संतोष कुलकर्णी, यादी मान्यवर उपस्थित राहणार आहे त.स्पर्धेत जिल्हातील नऊ तालुक्याचे संघ सहभागी होणार आहेत स्पर्धेचे हे दूसरे वर्ष असुन यजमान पद सेलु ता.शा.शि.शि.संघटनेने स्विकारले आहे . याच स्पर्धे दरम्यान गतवर्षा पासुन जिल्हा संघटनेच्या वतीने देण्यात येणारा कार्यगौरव सन्मान पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. निवड समितीने यावर्षाचा पूरस्कारासाठी जवाहार विद्यालय जिंतुर शाळेचे क्रीडा शिक्षक लोभाजी गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी शै.वर्षेतील शालेय राष्टीय क्रीडा स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडुंचा गौरव करण्यात येणार आहे.स्पर्धेत सहभागी संघाची भोजन व्यवस्था सेलु तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे स्पर्धा यशस्वीतेसाठी सेलु तालुका संघटनेचे पदाधिकारी कार्यरत असून स्पर्धेत व कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्वच शा.शि.शिक्षकांनी स्पर्धा व सत्कार सोहळ्यात उपस्थित राहावे ,असे आहवान जिल्हाध्यक्ष रणजीत काकडे, कार्याध्यक्ष तूकाराम शेळके, सचिव कैलास माने,सी.टी.नावाडे, सर्जेराव लहाने, व सेलु तालुका अध्यक्ष गणेश माळवे,सचिव नागेश कान्हेकर तसेच सतिश नावाडे, दिलीप सुरवसे, राजेभाऊ चव्हाण, महादेव खरात, डी.डी. सोन्नेकर, सर्व पदाधिकार्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें