सरस्वती माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन
आजय बोराडे.
आमठाणा-प्रतिनिधी-सिल्लोड तालुक्यातील तळणी येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्याल यात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले विद्यार्थ्यांनी विविध कला चे सादरीकरण करून दोन दिवस उपस्थित प्रेक्षकांना आनंदित केले या ,तंटा मुक्ती अध्यक्ष तथा चेरमन मा, प्रभाकर वाघ, लक्ष्मण ठोबरे, प्रभाकर वाघ, डॉ गोंगे, दौलत ठोबरे,कुशल देशमुख, भरत सुपेकर, कय्युम शहा, यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष कै, हिम्मतराव भाऊसाहेब गरुड व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली हा कार्यक्रम संस्थेचे सचिव अशोक गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला यावेळी विध्यार्थ्यांनी देशभक्ती पर गीते बाल कामगार च्या व्यथा, पारंपरिक नृत्य लावणी,नाटिका सादरीकरण करून उपस्थिता चे मने जिकलीं या स्पर्धेतुन दोन गटात क्रमांक काढण्यात आली, प्रथम गटातून प्रथम क्रमक मावली माव ली व दुतीय क्रमांक लल्लटी, भंडारी व दुतीय गटातून प्रथम क्रमक मंगळा गौरी व दुतीय ,निद चुराई मेरी या गीताचा क्रमांक काढण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी जाधव, प्रियांका राजपूत, कांचल,अश्विनी सोनवणे, सोनल ठोबरे,लक्ष्मी लांडगे, पूजा ठोबरे,ज्योती चरवंडे, अबोली शिंदे, प्रतिभा निकम या विध्यार्थ्यांनी केले कार्यक्रमाचे प्रस्थाविक उपप्राचार्य सतीश देशमुख यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जनार्धन कुंटे, उद्धव ठेंग, धनंजय सोनवणे,सुधाकर जाधव, प्रमोद जंगले,बाबुराव गोचके, स्वप्नील राठोड,राहुल नंदू हिरे गायकवाड,राजेश राजगुरू, काशिनाथ राकडे,गणेश काकडे, गवते,संदीप लाड, सुनील निकम,श्रीमती भडगे,श्रीमती गोरडे, पंजाब गरुड,श्रीराम काथार शिवाजी मकोडे,
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें