- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 4 जनवरी 2018

आज दि. 04/01/2018 रोजी ग्रामपंचायत अंधारी अंतर्गत रोजगार हमी योजनेतून तपोवन वस्ती ते गणपती मंदिर रस्ता कामाचे शुभारंभ करताना सिल्लोड पंचायत समिती चे  सभापती मा,ज्ञानेश्वर पाटील तायडे व विभागीय मजूर फेडरेशनचे अध्यक्ष मा,दादारावजी वानखेडे अंधारी गावचे सरपंच विजय भाऊ गोरे उपसरपंच भानुदास नाना तायडे ग्रा.प.सदस्य अण्णा पाटील तायडे ,मनोहर गोरे,शकील पटेल,व सर्व सन्मानीय ग्रामपंचताय सदस्य JE देवगिरीकर साहेब ग्रामविकास अधिकारी दिनकर पाडळे साहेब ग्रामरोजगर सेवक संतोष पांडव विठ्ठल तायडे,बाबुराव तायडे,उत्तम तायडे पांडुरंग काका तायडे,कचरू काका तायडे,व कामावरील उपस्थित मजूर.

Tezznews24


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें