- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 5 जनवरी 2018

सेलू यथिल ईदगाह मैदान शेजारी रस्तालगत असलेले महावितरणाचे विद्यूत खांब  हटविण्यीची विनंती सेलू येथिल मूस्लिम बांधवानी महीवितरणास केली आहे.  सेलू येथे ईृदगाह मैदान मूस्लिम लाेकसंखेपेशा अगाेदरच अपूरे आहे. ईदच्या दिवशी येथे हजाराेच्या संख्येने नमाज पठणा करीता येथे येतात.  परंतु जागेच्या कमतरतेमुळे लाेक रस्त्यावर नमाज पठण करतात. त्यात महावितरणाने डिपी लावण्याचे काम करीत आहे. यामुऴे भविष्यात एखादी घटणा घडु शकते. महावितरणाने सदरचे विद्युत खांब इतरत हलवावे अशि विनंती या निवेदनात मुस्लीम बांधवानी केली आहे.  निवेदनकर्ते स. नियाजाेद्दीन फैयाजाेद्दीन, पठाण लालूखान, जिलानीखान, शेख इसाक चांद, महंमद रफिक महंमद सलिम. य,  सिकंदर खान, समशेर भाई.              दिनांक 04/01/2018 गुरुवार

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें