- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 5 जनवरी 2018

सलिम काझी यांची निवड.

वालूर ता.सेलू येथील सलिम काझी यांची भारतीय जनता पार्टिच्या अल्पसंख्यक विभाग ता.उपाध्यक्षपदि झालि असुन भाजप तालुका अध्यक्ष संजय साडेगावकर यांनी त्यांना नियूक्ती पत्र दिले आहे.
  यावेळी मा.आ.रामप्रसाद बोर्डीकर, जि.अध्यक्ष अभय चाटे.भागवत दळवे,बालाजी राऊत आदि मान्यवर उपस्थीत होते.

Tezznews24 web news channel.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें