महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठानच्या वातिने माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना निवेदन देण्यात आले
शे.सलिम
भोकरदान प्रतिनिधि : जाफ्राबाद येथे हल्लाबोल मोर्चा मध्ये भोकरदन येथिल महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठानच्या पदाधिकारी यांच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन देन्यात आले,निवेदनात म्हटले आहे की साध्याचे सरकार मुस्लिम समाजावर अन्याय करीत आहे व कोर्टाने आदेश देऊन सुधा मुस्लिम समाजाला आरक्षण देत नसुन मुस्लिम समजा सोबत दुष्टिकरनाचे राजकरण करीत आहे व मुस्लिम समाजावर वाढ़त अस्लेले हल्ले आणि बेरोजगारी पाहता मुस्लिम समाजाला अट्रॉसिटी कायदा आणि आरक्षण लागू कण्यत यावे परंतु राज्य सरकार या दोनिही विषयावर मुग गिळुन गप्प आहे त्यमुळे सरकारच्या विरोधात अमचा रोष वाढ़त चलला आहे त्यामुळे आम्ही महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठानच्या वातिने हल्लाबोल मोर्चा ला पाठिंबा देत आहे.यावेळी जालना जिल्हाउपाध्यक्ष इसरार पठाण,भोकरदन ता.अध्यक्ष शेख सलिम ,शेख अनसार,शेख मुख्तार,आसिफ कुरैशी,ज़हेद शेरा,नुजेर शाहा,शेख निसार,नासेर भाई बिल्डर,पप्पू कादरी,सय्यद आरेफ आदि उपस्थित होते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें