- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 25 जनवरी 2018

आ.मोहन फड यांच्या हसते पायी दिंदिचे प्रस्थान

ईरफान बागवान
-आज दि.25/01/2018 रोजी सोनपेठ येथे श्री साई बाबा पायी दिंडीच्या रथाचे सोनपेठ ते शिर्डी अशी पायी दिंडी  आज पाथरी विधानसभाचे आमदार मोहन भाऊ फड साहेब यांच्या हस्ते आरती करून सोनपेठ येथून प्रस्थान झाले यावेळी,आमदार मोहन भाऊ फड साहेब,सोनपेठ नगर पालिका गट प्रमुख चंद्रकांत राठोड साहेब,उप नगर अध्यक्ष दत्ताराव काका,नगरसेवक रमाकांत राठोड,लिंबा शुगर ली.चे चेरमन प्रकारशेठ सामंत, भाजपा उप जिल्हा प्रमुख बालाप्रसादजी मुंदडा, भाजपा जेस्ट नेते रामकांत झागिरदार, भाजपा सोनपेठ युवामोर्चा तालुका प्रमुख अजीत देशमुख नगर सेवक चिमण्यगुंडे ,रंगनाथजी सोंळके दत्तराव पवार,कोल्हेकर अप्पा,कार्यक्रमा चे आयोजक महादेवजी काकडे साहेब व सर्व साई भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें