बदनापुर येथे राष्ट्रवादि कॉग्रेस पार्टिचा हल्ला बोल मोर्चाचे आयोजन.
जालना जि. प्रतीनिधी
(शे.अजहर बदनापुरकर)
बदनापुर येथे हल्ला बोल मोर्चा शिवाजी चौक येथे दि.24/01/2018 रोजी संध्याकाळी 6 वाजताशिवाजी येथे नियोजित केला गेला आहे. मा.उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब,मा.खा सुप्रिया सुळे, मा.विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे साहेब, प्रदेश अध्यक्ष मा.सुनील तटकरे साहेब, मा.आ राजेश भैया टोपे साहेब, यांच्या उपस्थिथित सभा होणार आहे या प्रसंगी जास्तीत जास्त संख्येने उपस्थीत राहण्याचे अवाहन फिरोज खान
युवक तालुका कार्यअध्यक्ष तथा नगरसेवक बदनापुर यांनी केले आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें