- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 19 जनवरी 2018

गॅस गोडाऊन सिल्लोड  शहरा बाहेर नेणे बाबत महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान ची मागणी

शेख कलीम
सिल्लोड प्रतिनिधि : शहरात जलगांव रोडवर भारत गॅस नावाची एजन्सी आहे व त्याचेच गोडाऊन तिथेच आहे ते शहरा बाहेर असायला हवे व त्याचा नियम आहे की हे शहराच्या पाच की मि अंतरावर असावे व या एजेंसीच्या मालकाने हे सगळे नियम अनुसरुण गोडाउन शहरतच ठेवलय यामुळे कोणताही अपघात होण्याची शक्यता टाळता येत नहीं व जीवित हानिपण होऊ शकते या माणीचा निवेदन महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्टान सिल्लोडच्या वतीने उपविभागीय अधिकारी सिल्लोड यांना देण्यात आले यावेळी सिल्लोड ता.अध्यक्ष शेख इस्माईल शहराध्यक्ष सय्यद तौसीफ हारून भाई जाकेर पठाण जालना जिल्हा उअध्यक्ष इसरार पठाण शहर उपाध्यक्ष शेख भोकरदन जाहेद ता.उपाध्यक्ष शेख अनसार शेख कलीम शेख इब्राहिम अकील पठाण सय्यद अयाज सय्यद आलिम अलीम भोकरदन आदि उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें