कौसडी येथील वार्ड क्र.5 मधले सीमेंट रस्त्याचे काम अतिक्रमण धारकांनी बंद पाडले
शे.नईमोद्दीन.
कौसडी प्रतिनिधी
जिंतुर तालुक्यातील कौसडी येथील वार्ड क्र. पाच मध्ये मागील आठ दिवसा पुर्वी सीमेंट रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होतो
या सीमेंट रस्त्याचे काम आर्धवट झाले आसुन तरी आर्धे काम बाक़ी आहे पन काही अतिक्रमण धारकांनी राहीलेले आर्धे काम बांद पाडले कारण या रस्त्यावर अतिक्रमण धारकांनी ग्रामपंचायत च्या जागेत चबुतरे बांधुन अतिक्रमण केले आहे तर काही अतिक्रमण धारकांनी ग्रामपंचायत च्या रस्त्यावरच घराचे बांधकाम करून अतिक्रमण केले आहे
तेच चबुतरे तोडुन राहीलेला आर्धवट सीमेंट रस्त्याचे काम पुर्ण करणार होते पन या अतिक्रमण धारकांनी हे चबुतरे व अतिक्रमण हटवीण्यास वीरोध करून हे सीमेंट रस्त्याचे काम बंद पाडले पन हे अतिक्रमण हटवीण्यास ग्रामपंचायत असक्षम झाली असुन हे सीमेंट रस्त्याचे काम पुर्ण नाही झाल्यास येथील नागरिकांना चिखलातुन येणे-जाने करावे लागन व तसेच या रस्त्यावरूनच विद्यार्थ्यांना जि.प.शाळे व संत तुकाराम उर्द शाळेत जावे लागत आहे तर या विद्यार्थ्यांना खुप त्रास सहन करावे लागनार तरी या ग्रामपंचायतने अतिक्रमण धारकावर कठोर कारवाई करून राहीलेले सीमेंट रस्त्याचे आर्धवट काम पुर्ण करावे अशी येथील राहणा-या नागरिकांची मागणी होत आहे
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें