पीडीसीसी परभणी विजयी सलामी.
प्रारंभी सामना पीडीसीसी परभणी वि विशाल पुर्णा दरम्यान सामान्य त परभणी संघानी प्रथम फंलदाजी करत 20 षटकात 197 धावा करताना सिकंदर खाँन 24 धावा, एजाज कादरी 30 धावत बाद झाले तर हमीद खाँन 40, तर अभिजित यंदे नाबाद 55 धावाची खेळी केली. पुर्णा संघाच्या वतीने गोलदांजी करताना राजेश्वर येसुरकर व जुबेर ने प्रत्येकी 2-2 गडी बाद केले.
पुर्णा संघानी 197 धावाचे लक्ष्य गाठताना 166 धावत गादर झाला. यात जुनेद 29 धावा तर राजेश्वर येसुरकर 24 धावा करत तंबूत परतले तर अजीम ने नाबाद 13 धावा केल्या.
परभणी च्या भेदक गोलंदाजी पुढे पुर्णा संघ 20 षटकात 166 धावत तंबूत परतला. शफीक नवाज 3 , संदिप शिंदे 2 गडी बाद करून 31 धावाने विजयी झाला.
सामनावीर पुरस्कार परभणी अभिजित यंदे यास मनपा सदस्य प्रविण गोमचाळे यांच्या हस्ते देण्यात आला. याप्रसंगी माजी आ. हरिभाऊ काका लहाने, माधव लोकुलवार, बंडू आण्णा जाधव, गुलाब खेडेकर उपस्थित होते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें