- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 14 जनवरी 2018

सार्थक  माळी हा विद्यार्थी उत्कृष्ठ शिक्षण पुरस्काराने संन्मानित

कौसडी प्रतिनिधी

धर्मपुरी येथील पोदार इग्लीश शाळेच्या वतीने बोरी येथील सार्थक महेश माळी या विद्यार्थ्याला उत्कृष्ठ शिक्षण हा पुरस्कार देवुन 12 जानेवारी शुक्रवार रोजी आयोजीत कार्यक्रमा दरम्यान संन्मानीत करण्यात आले
पोदार इग्लीश शाळेच्या वतीने शाळेत शिक्षण घेत आसलेल्या विद्यार्थ्यांनचा मान सन्मान करण्याची परंपरा शाळेच्या वतीने आजही कायम पाहवयास मीळत आहे
शहरीसह ग्रामीन भागातुन या शाळेत इंग्लिश माध्यमाचे शिक्षण घेण्यासाठी येत आसलेल्या विद्यार्थ्यांना दुजाभावाची वागणुक न देता आपुलकीने शिक्षण देत जिव्हाळा लावण्यात येथील शिक्षण विभाग अग्रेसर आहे
शाळेत शिक्षण घेतांना विद्यार्थी शिक्षण कसा घेतो त्याची शैक्षणिक वाटचाल कसी आहे या विषयावर शाळेच्या वतिने दर वर्षी काही विद्यार्थ्यांना उत्कृष्ठ पुरस्काराने संन्मानित करण्यात येत आसते त्याच प्रमाणे या वर्षी बोरी येथील रहीवासी सार्थक महेश माळी वर्ग चौथी मध्ये शिक्षण घेत आसलेल्या इंग्लिश माध्यमातील विद्यार्थ्यांला पोदार शाळेच्या  वतीने उत्कृष्ट शिक्षण हा पुरस्कार देवुन सम्मानित करण्यात आले आहे या  मुळे या विद्यार्थ्याचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें