- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 22 जनवरी 2018

*श्री संत गोविंदबाबा मठात वसंत पंचमी उत्सव साजरा*

*सेलू* :- सेलूतील मठ गल्लीत येथील नागरीकानी मिळून दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही श्री संत दादूदयालजी महाराज यांच्या पुण्यतिथि निम्मित वसंत पंचमीच्या दिवशी हरिनाम सप्ताहाचा समारोप कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला व त्या निम्मित महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.मठ गल्लीत ह.भ.प.भगवान महाराज बोरुळ व ह.भ.प.बाबा महाराज परतुरकर हे कित्येक वर्षा पासून वसंत पंचमी निम्मित हरिनाम सप्ताहाचे आयोजन करत असतात श्री संत गोविंदबाबा महाराज हे श्री संत दादूदयालजी महाराज यांच्ये शिष्य असून सेलू परिसरात दादूपंथीच्या विचारांचे प्रसारक होते त्यांनी संपूर्ण आयुष्य लोकांच्या सेवेसाठी सेलू परिसरात घालविले त्यांनी मठा मध्ये गौशाळा, अन्नछत्र व धर्मशाळेच्या माध्यमतून लोकांनमध्ये जागृती केली त्यांनी दोहाच्यां ग्रंथाची रचना सुध्दा केलेली आहे. मठ गल्लीतील सर्व नागरिकांनी मिळून मठ जिर्णोद्धाराचे काम गत पाच सहा वर्षा आगोदर केले व तसेच मठ गल्लीतील सर्व नागरिकांनी , सेलुतील सर्व व्यपारीबंधु ,डॉक्टर, वकिल,पत्रकारबंधु व समाजसेवक सर्वानी मिळून गत तीनवर्षा पूर्वीपासून मध्ये बंद पडलेली गौशाळा पुनर्जिवित केली. तेथे श्री संत गोविंदबाबा महाराजने सांगीतल्या प्रमाणे वसंत पंचमी निम्मित हरिनाम सप्ताहा उत्साहात साजरा करण्यात आला सेलुतील सर्व व्यपारीबंधु,डॉक्टर, वकिल,पत्रकारबंधु व समाजसेवक उत्साहाने सामील झाले होते ।

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें