भोकरदन शहरात नगरपरिषद व विविध ठिकाणी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी
शे.सलिम
भोकरदन प्रतिनिधि : नगरपरिषद कार्यालयात दि.१२जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद प्रतिमेचे पूजन करुण जयंती साजरी करण्यात आली यावेळी नगराध्यक्ष मंजुषाताई देशमुख जि.प.सदस्य आशाताई पांडे पोलिस उपनिरक्षक वैशाली पवार नगरसेविका आशाताई माळी प्रमिलाताई खोमने डॉ.सुनीता सावंत वंदनाताई हजारे वंदनाताई तळेकर व सर्व नगरसेवक व कर्मचारी उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें