सोनपेठ तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बाबासाहेब गर्जे यांची बिनविरोध निवड
--------------------------------------------------------
सोनपेठ/प्रतिनिधी: मराठी पत्रकार परिषद सलग्न, सोनपेठ तालुका मराठी पत्रकार संघाची निवडणूक ज्येष्ठ पत्रकार शिवमल्हार वाघे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि. ०३ जानेवारी रोजी घेण्यात येऊन त्यात बाबासाहेब गर्जे यांची संघाच्या तालुकाध्यक्षपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
मराठी पत्रकार संघाच्या यावेळी झालेल्या बैठकीमध्ये पत्रकारांच्या विविध समस्या व सोनपेठ तालुका विकासात्मक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच सन २०१८ मध्ये संघटनेच्या वतिने विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचे ठरले. या बैठकीमध्ये पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्ष पदी बाबासाहेब गर्जे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संघाच्या कार्याध्यक्षपदी शिवमल्हार वाघे, उपाध्यक्ष पदी किरण स्वामी, सचिवपदी मंजुर मुल्ला, कोषाध्यक्षपदी सिद्धेश्वर गिरी तर सदस्यपदी मल्लिकार्जुन सौंदळे, सुग्रीव दाढेल, देवानंद सौंदळे, राधेश्याम वर्मा, शेख जावेद, सुधीर बिंदू, गजानन चिकणे, प्रा.डॉ.संतोष रनखांब, राजेश्वर खेडकर, सुदर्शन डाके यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीचे जिल्हाध्यक्ष प्रविण देशपांडे यांच्यासह सोनपेठ येथील नागरीकांतून स्वागत करण्यात येत आहे.

धन्यवाद अन्वर पठाण सर जी.
जवाब देंहटाएं