- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 5 जनवरी 2018

*अपूर्वा पॉलीटेक्निक  महाविद्यालयाचे घवघवीत यश.*

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ,मुंबई यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या हिवाळी परीक्षा २०१७ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये श्रीराम प्रतिष्ठान संचालित अपूर्वा पॉलीटेक्नीकच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले आहे.या मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग  विभागाचा प्रदूम कुमावत याने ८५% गुण मिळवून महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मन मिळविला आहे.तसेच श्रद्धा कुलकर्णी व ऐश्वर्या गायकवाड यांनी अनुक्रमे ८२ % व ८१% गुण मिळवून द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे.तर गणित या विषयात १०० पैकी ९८ गुण मिळवून तौर ज्ञानेश्वर याने विशेष प्राविण्य प्राप्त केले.
इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग विभागातून आकांक्षा गायकवाड , टेकाळे गोविंद ,मनीषा फासाटे,तौर ज्ञानेश्वर,ढगे यशोदा ,किरण घोगरे,नाईक अमृता,नेमाने अशोक,लाड विशाल,ताठे मीरा,स्मिता गायकवाड,शिंदे सोनाली.
मेकॅनिकल इंजिनीरिंग विभागातून बागवाले संदीप,होरकल गोविंद,वाव्हळ बन्सी,जावळे गोविंद,अमर भोंगाने,गुफरान अन्सारी.
सिव्हिल इंजिनीरिंग विभागातून भागवत भाग्यश्री,ताठे प्रतीक्षा,सय्यद मुज्जफर,अन्सारी जनातूल,यश तिवारी कॉम्प्युटर इंजिनीरिंग विभागातून श्रद्धा कुलकर्णी,अमृता कुलकर्णी,ऐश्वर्या गायकवाड तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागातून राजेश पटेल व कारले कृष्णा विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होऊन यश संपादित केले.
त्यांच्या या यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा.डॉ.संजयजी रोडगे साहेब,संस्थेच्या सचिव मा.डॉ.सौ.सविता रोडगे,प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे,अपूर्वा पॉलीटेक्नीक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.अशोक बोडखे,सर्व विभागाचे विभाग प्रमुख व प्राध्यापक वृंद यांनी अभिनंदन केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें