*पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धेत नांदेड, मुंबई, कोल्हापूर ,पुणे विद्यापीठ साखळी फेरीत दाखल.*
समशेर खान
सेलू : येथील नूतन महाविद्यालय,सेलूच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त नूतन महाविद्यालय व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने ,दि. 4 जाने. कै.श्रीराम भांगडीया क्रीडा नगरी ,नूतन महाविद्यालय मैदान सेलू येथे पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धेच्या बाद फेरीतून साखळी फेरीत मुंबई, नांदेड, कोल्हापूर ,पुणे विद्यापीठ दाखल झाले.
स्वा.रा.ती.म,नांदेड विद्यापीठ ने एक डाव 7 गुणाने सं.गा.बा. म, अमरावती विद्यापीठावर मात करत साखळी फेरीत दाखल झाला. नांदेड संघाच्या वतीने अक्षय बंगारे ने 2:30 मि.संरक्षण करत 4 गडी बाद केले तर सुरेश सावंत ने 2:00 मि. संरक्षण करत 5 गडी बाद केले. प्रशांत थोरात ने 1 मि संरक्षण करत 2 गडी बाद केले, या संघाला मार्गदर्शन प्रशिक्षक प्रा. पवन बारहत्ते यांनी केले.
मुंबई विद्यापीठाने अटितटीच्या सामन्यात 2 गुणांनी भारती विद्यापीठ,पुणे पराभव करत साखळी फेरीत दाखल, मुंबई संघाच्या ऋषीकेश मुरचावडे ने 2 मि. संरक्षण करत 1 गडी बाद केला, प्रतिक देवारे 1:30 मि. संरक्षण करत 3 गडी बाद केले.
सावित्रीबाई फुले विद्यापीठ,पुणे संघानी 7 गुणांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा पराभव केला यात अक्षय गणफुले ने 3 मि.संरक्षण केले, वैभव पाटील ने 1:50 मि संरक्षण करत 4 गडी बाद केले.
कोल्हापूर विद्यापीठ ने 7 गुणांनी नागपूर विद्यापीठाचा पराभव करत विजय प्राप्त केला यात प्रद्युम्न ने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करत 1:40 मि.संरक्षण करत 5 गडी बाद केले. निलेश जाधव ने 2:10 मि .संरक्षण करत 1 गडी बाद केले.
सेलू येथील स्व. प्रा.गंधम, स्व.झुटे ,स्व.दायमा यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या गॅलरीत 4 हजार क्रीडाप्रेमी सेलूकरांनी अष्टपैलू खेळाच्या प्रदर्शनाचा आनंद घेतला. स्पर्धा निरीक्षक प्रशांत काका पाटणकर,पंच प्रमुख डॉ. युसूफ पठाण, विरेंद्र भुबड, प्रभाकर काळे ,रणजित जाधव, राम चोखट, प्रकाश टाकळे, अँड.महेश ढोंबळे, अमोल मुरकुटे, हे काम पाहत आहेत.
स्पर्धा यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी, उपप्राचार्य यादव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.डॉ.संतोष दंडवते,गिरीष लोडाया, डॉ. वसंत पांचाळ, डॉ. भागवत कुमठेकर,डॉ. आर.एम.खाडप, प्रा.के.के. कदम, प्रा.नागेश कान्हेकर, डी.डी. सोन्नेकर , गणेश माळवे, डॉ. नागनाथ गजमल, सुरेश हिवाळे, प्रा. शाम गरूड,प्रा.हेमचंद्र हडसनकर , डॉ. उत्तम राठोड,प्रा.प्रसाद पांडे, प्रा.विजय पठारे,काम पाहत आहेत.

*5 जाने.रोजी सायं. 5 वा . समारोप सोहळा*
2 ते 6 जाने . दरम्यान खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेची सांगता काही तांत्रिक कारणांमुळे 5 जाने. रोजी होईल अशी माहिती आयोजन समितीच्यावतीने कळविण्यात आली आहे.
समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. संजयजी ( बंडू)जाधव, प्रमुख अतिथी नगराध्यक्ष विनोद बोराडे,मा.आ.विजयराव भांबळे, माजी आ.रामप्रसाद जी बोर्डीकर, माजी आ. हरिभाऊ लहाने,सह संचालक साई ,औरंगाबाद विरेंद्र भांडारकर,प्र .कुलगुरू डॉ. गणेश चंद्र शिंदे, उपजिल्हाधिकारी ,सेलू राहुल कर्डीले, जिल्हाक्रीडाधिकारी चंद्रशेखर साखरे, हेमंतराव आडळकर, रवी सरोदे, डॉ. जी.बी.कतलाकुटे, उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, शिवछत्रपती पुरसु प्रा.यु.डी. इंगळे ,, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
++पश्चिम विभागिय खो- खो स्पर्धेत स्वा.रा.ती.म.नांदेड व अमरावती विद्यापीठ संघा सोबत प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, यादव गायकवाड, के.के.कदम. पवन बारहत्ते, उत्तम राठोड, नागनाथ गजमल. आदी++

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें