- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 2 जनवरी 2018

बस बंदचा फटका विद्यार्थ्यना

शाळेत आलेल्या विद्यार्थ्यना घ्यावा लागला मिळेल त्या वाहनांचा आसरा

अजय बोराडे.
भराडी परिसरात काहीही तनाव जन्य वातावरण भीमा कोरेगाव प्रकरणाचे नसले तरि सुद्धा अनुचित प्रकार घडू नये म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने दुपारुण बस सोडल्या नसल्याने सकाळी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यना मिळेल त्या खाजगी वाहनाने , कीवा मिळेल त्या दुचाकिने जावे लागले.बस बंद असल्याची माहिती पालकाना मिळताच काही पालक विद्यार्थ्यना घ्यायला शाळेत आले असल्याची माहिती शाळा -महाविद्यालयतुन मिळाली.
तसेच ज्या बस जेथे आहेत तेथेच थाम्बवल्याने मुकामी गाड्या खेडो पाडी जाणार नसल्याने उद्या सकाळी शाळेत येणाऱ्या मुलांची अड़चन येणार आहेत

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें