ग्रापंचायत वालुरची हुकुमशाहि कधि थांबनार
अनवर पठान.
ग्रामपंचायत वालुरने जानुन बुजुन माझी दिशाभुल केली असुन माझ्या घरापर्यंत पाईपलाईन न करता माझ्या घरापासुन 50फुट लांब पर्यंत पाईप जोडला असुन ते हि तब्बल तीन फुट उंच याचा अर्थ यांना फक्त मला पाणी पासुन वंचित ठेवायचे आहे.
या प्रकरणी मी 25/जानेवारीला कुलुप ठोकनार होतो.यामुळे यांनी अर्धवट काम करुन मला मुलभुत सुविधे पासुन वंचित ठेवण्याचे निंदनिय कार्य केले असुन हा लोक शाहिचा गळा दाबण्याचे एक प्रकार आहे यात काहि शंकाच नाहि.
1+ग्रामपंचायत वालुरला माझा प्रश्न आहे.???
ग्रामपंचायतला लोकाना मुलभुत सुविधा पुरवीता येत नसतील तर सोडुन टाका हे सर्व देऊन टाका राजिनामे.
2+याला लोकशाहि म्हणते का जे लोक सत्ताधारीचया सोबत आहे त्यांनाच पाणी व मुलभुत सुविधा देनार का तुम्ही???जर असे असेल तर वालुर गावाला हुकुमशाहि गाव घोशित करा न मग.
3+.ग्रामसेवकाची या प्रकरणी नेमकि भुमिका काय???
अनवर दिलावर पठान.
सेलु तालुकाध्यक्ष महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान.
मो.नं.8888375846

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें