हाफेज हारुन यांची निवड.
शे.अजहर बदनापुरकर
प्रतिनिधी.जालना.
महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान (MMYP)च्या जालना जिल्हा कार्यध्याक्ष पदी हाफेज हारुन यांची निवड करण्यात आली हाफेज हारुन नेहेमी सामाजिक कार्यात अग्रेसर असनारे हाफेज हारुन यांचे कार्य पाहुन यांची ची निवड संघटनाचे संस्थापक अध्यक्ष शेख अजहर युनुस (बारामती) यांनी मराठवाडा अध्यक्ष अहमद अन्सारी व जालना जिल्हा अध्यक्ष शेख अजहर बदनापुरकर यांच्या शिफारीशनुसार केली आहे व जालना जिल्हा अध्यक्ष शेख अजहर यानी हाफेज हारुन यांना नियुक्ति पञ देवुन यांची निवड केली निवड बद्दल हाफेज हारुन यांचे सामाजिक नेते व कार्यकर्ता लोकाकडुन आपल्या निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास हार्दीक शुभेच्छा
नियुक्ति पञ देतानां
जिल्हा अध्यक्ष शेख अजहर बदनापुरकर
तालुका अध्यक्ष आमेर खान ता.उपध्याक्ष.अजीम बेग व पञकार शिवप्रसाद दाड, मछिद्र शेख मोबिन नासेर खान व अनेक लोक उपस्थिति होते
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें