- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 27 जनवरी 2018

पाथरी येथील विद्यार्थी हाशमी एहतेशाम चित्रकला स्पर्धेत प्रथम

पाथरी/ प्रतिनिधी
पाथरी शहरातील हजरत उमर फारूख उर्दू विद्यालयातील ८ वी कक्षामध्ये शिक्षन घेत असलेली हाशमी एहतेशाम सय्यद सरताज विद्यार्थीने चित्र कला स्पर्धेत जिल्ह्यातुन प्रथम क्रमांक पटकावला आहे
या बाबत सविस्तर वृत्त असे कि पाथरी येथील हजरत उमर फारुख उर्दू हास्यकुल येथे दि.६ जानेवारी रोजी आझाद एज्युकेशन वेलफेर सोसायटी परभणी यांच्या वतीने जिल्हास्तरीय चित्रकला(ड्राईंग) स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत अनेक विद्यार्थी व विद्यार्थीनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेत प्रथम पारितोषिक रोख दोन हजार पाच शे एक रु. व ट्राफी आणि प्रमाणपत्र असे होते.
पाथरी येथील हजरत उमर फारुख उर्दू ८ वी वर्गातील विद्यार्थी
हाशमी एहतेशाम सय्यद सरताज याने गृप सी मध्ये जिल्हास्तरीय या परीक्षेत प्रथम क्र.पटकावला तसेच याच शाळेच्या विद्यार्थिनी मेडल मिळविले त्या मध्ये शाफीया फारुखी,शेख सानिया महेबुब,शबशम शेख युनुस,यांनी मिळवले .
दि.२६ जानेवारी निमित्त ठेवण्यात आलेल्या कार्यक्रमात विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना बक्षिस वितरण करणयात आले आहे या वेळी शाळेचे
संस्थापक सैफोद्दीन फारोखी.व मुख्याध्यापक स.अतीक हाशमी,सुबुर सिदीखी,म.मुजाहेद ,
अतार अ.वहीद,
तसेच आझाद ड्राईंग (चित्रकला) स्पर्धेचे पाथरीचे प्रभारी एल एम मुळे,
,पालक मधुन हाशमी सय्यद सरताज,शेख महेबुब,मुनिरोदीन फारोखी,शेख.यासीन,
सर्व शिक्षकवृंद अदी उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें