औरंगाबाद व लातूर संघ अंतिम फेरीत दाखल.
सेलू ( समशेर खान)बाळासाहेब ठाकरे यांच्या जंयती निमित्त स्व. नितीन चषक राज्य क्रिकेट स्पर्धा दि. 30 जाने.रोजी लातूर संघाने 6 गडी राखुन आलाप औरंगाबाद संघ चा मात करून अंतिम फेरीत तर राजु कान्हे संघानी औरंगाबाद संघाचा 6 गडी राखून पराभव करून अंतिम फेरीत दाखल झाले.
सकाळ सत्रात आलाप औरंगाबाद वि लातुर संघ दरम्यान संघानी औरंगाबाद संघ प्रथम फंलदाजी करतांना 20 षटकात सर्व बाद 121 धावा केल्या यात अब्दुल फय्युम 19 धावा, सय्यद आरेज 29, सुशिल अरक 16 धावाचे योगदान दिले.लातूर संघाच्या वतीने गोलंदाजी त शुभम कोठारी व , इम्रान सय्यद प्रत्येकी 2-2- गडी बाद केले.
लातूर संघ 121 धावाचे लक्ष्य 17 षटकात गाठवून 6 गडी राखून विजय प्राप्त करून अंतिम फेरीत गाठली.
यात पुनीत त्रिपाठी 21 , यश नहार चौफरे फटके बाजी 32 धावा करत सेलू करांचे मन जिकंली, तर अशिष सुर्यवंशी 27 धावात नाबाद राहिला. औरंगाबाद च्या सुशिल अरेक ने 2गडी बाद केले.लातर संघाने 6 गडी राखून सामना जिकुन,अंतिम फेरी गाठली.
सामनावीर पुरस्कार लातुर च्या यश नहार यास प्रंशात गोळेगांवकर, गौतम कनकुटे,मा. आ. हरिभाऊ लहाने, प्रदिप हरके, माधव लोकुलवार यांच्या हस्ते देण्यात आला.
दुपारच्या सत्रात साऊथ सिटी औरंगाबाद.
वि. राजु कान्हे दरम्यार औ.बाद संघ प्रथम फंलदाजीत 20 षटकात 133 धावात सर्व बाद , सतिश भुजंगे 32 , गौरव शिंदे 26, ऋषिकेश नायर 24, इंशात राँय 30 धावाचे योगदान दिले. जालना संघाचे भेदक गोलंदाजीत विनोद खरात ,बालाजी खलसे,अशिष देशमुख प्रत्येकी 3-3 गडी तंबूत पाठवले.
राजु कान्हे संघ 133 धावाचे लक्ष्य 18 षटकात गाठून 6 गडी राखून विजयी प्राप्त करून अंतिम फेरी दाखल . यात संतोष जाधव ,अशिष देशमुख चौफरे फटाके बाजीत 49 धावा,ऋषिकेश काळे 31 धावाची नाबाद खेळी करत संघ अंतिम फेरीत दाखल केला.
औरंगाबाद वतीने गोलंदाजी अंकीत अंबेकर,विकास नगरकर 2-2 गडी बाद केले.
सामनावीर पुरस्कार अशिष देशमुख यास
न.प.सदस्य विठ्ठल काळबांडे, यांच्या हस्ते देण्यात आला. याप्रसंगी माजी आ. हरिभाऊ काका लहाने,हमीद ठेकेदार, गिरीष लोडाया, उपनगराध्यक्ष प
रभाकर सुरवसे, उपस्थित होते.
या प्रसंगी नूतन शिक्षण संस्थेचे माजी सचिव द.रा. कुलकर्णी यांचा सत्कार आ.हरिभाऊ काका लहाने यांच्या हस्ते करण्यात आला.
पंच म्हणून
स्पर्धा यशस्वी सय्यद जमशेद, सुदिप शहा तर गुण लेखक अंरविद देशंपांडे, समालोचक डॉ. अनिल शेळके, पवन फुलमाळी , अवधूत लिपने काम पाहत आहेत.
स्पर्धा आयोजन समिती सचिव संदिप लहाने, रणजित गजमल,अविनाश शेरे, स्वप्निल राठोड, प्रा. नागेश कान्हेकर, कुष्णा गायकवाड, वैभव वैद्य,दिपक निवळकर,
>>>> राजु कान्हे जालना व लातूर संघ अंतिम फेरीत दाखल..
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें