वालुर पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी
+अर्धवट केलेली पाईपलाईन पुर्ण न झाल्यास उपोषनाचा करण्याचा ईशारा
सेलु तालुक्यातील वालुर येथील वार्ड 5 मधील रोशनपुरा मोहल्ल्यातील पाणी पुरवठा बाबत महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठानचे सेलु तालुका अध्यक्ष अनवर दिलावर पठान.यांनी दि.25/जानेवारी रोजी ग्रामपंचायतला कुलुप ठोकण्याचा ईशारा दिला होता व याची ग्रामपंचायतने तात्पुरती दखल घेऊन अर्धवट काम केले आहे.या प्रकरणी आज दि.30/01/2018 रोजी मा.गटविकास अधिकारी सेलु एका निवेद्नादवारे सदरील प्रकरणी तात्काळ योग्य ती नोंद घेऊन अपुर्ण करण्यात आलेली पाईपलाईन पुर्ण करण्याचे आदेश संबधिताना देण्यात यावे अन्यथा उपोषना ईशारा निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.
Tezznews24 web news channel
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें