भराडी येथील ज्ञानविकास च्या विद्यार्थ्यांचा मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग( अजय बाेराडे )
स्नेह फाउंडेशन उंडनगाव ,औरंगाबाद वतीने आज दिनांक 21 जानेवारी रोजी उंडनगाव येथे घेण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत भराडी येथील ज्ञानविकास प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या 62 विद्यार्थ्यनि व नऊ शिक्षकांनी सहभाग नोंदविला.14 वर्ष वयोगट करीता 2 किलोमीटर व 17 वर्ष वयोगट करीता 3 किलोमीटर करीता सहभाग नोंदवून एक आगळा वेगळा अनुभव घेतला .यावेळी डॉ.स्नेह फाउंडेशन चे डॉ.धनवई ,श्री.पवार,लक्ष्मण काकडे यांसह ज्ञानविकास विद्यालयाचे अंकुश सोनवणे,विठ्ठल गव्हाने,अनिलकुमार थोरात,मंगेश बिडवे,सचिन जाधव,कृष्णा सपकाळ,नरेश बलकार,संतोष शिंदे,रामदास वैष्णव आदिसह विद्यार्थी सहभागी होते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें