प्राथामिक आरोग्य केंद्राच्या स्थलांतराला ग्रामस्थांचा विरोध
सबहेन्डलाईन
जिल्हा अधिका-यांना दिले निवेदन
कौसडी प्रतिनिधी
जिंतुर तालुक्यातील कौसडी येथील प्राथामिक आरोग्य केंद्राच्या गावाबाहेर स्थलांतरीत होण्याला विरोध दर्शवीत येथील ग्रामस्थांनी शनीवार 20 जानेवारी रोजी जिल्हा अधिकारी यांना निवेदन दिले
मागील काही वर्षा पुर्वी बोरी येथील प्राथामिक आरोग्य केंद्राचे कौसडी येथे स्थलांतर जाले तेव्हा पासुन ते आज प्रर्यंत या परिसरातील रूग्णानवर प्राथामीक रूपचार घेण्यासाठी बाहेर कोठेही शहरी भागात जाण्याची वेळ सुध्दा आली नाही कुठल्याही आडी आडचनी साठी आरोग्य केंद्रातील कर्मचा-यांना ग्रामस्थाचे वेळो वेळी सहकार्य मीळत गेले आहे या मुळे कर्मचारी ही कोठुला ही भेदभाव न करता रूग्णावर प्राथिमीक उपचार करातांनी दिसतात परंतु सध्यस्थितीत आसलेले प्राथामिक आरोग्य केंद्राचे गावाबाहेरील जागेवर नवीन इमारत बांधकाम करून स्थलांतर करण्याचा प्रशासनाचा डाव आसल्यांचे दिसुन आले आसता येथील ग्रामस्थांनी आक्रमक भुमीका घेवुन प्राथामिक आरोग्य केंद्राचे गावाबाहेर स्थलांतर रोकण्यासाठी शनीवार 20 जानेवारी रोजी जिल्हा अधिकारी यांना लेखी निवेदन देवुन कळवीले आहे की सद्यस्थितीत आसलेले प्राथामिक आरोग्य केंद्र गावक-यांच्या हीताचे आहे या मुळे लाहाना पासुन ते वृध्दा पर्यंत सा-यांनाच प्राथामिक उपचार घेण्यासाठी सोईचे आहे तसेच या दवाखाना परिसरात आसलेली जि.प.शाळा संत तुकाराम उर्द शाळा अंगनवाडी केंद्रात शिक्षण घेणा-या चिमुकल्या मुलांना खेळतांना बागळतांना कुठली ही इजा झाल्यास शाररीक उपचार घेण्यासाठी या परिसरात सद्यपरिस्थीतीत आसलेले प्राथामिक आरोग्य केंद्र एकदम सोईचे व शाळेला लागुनच आहे या मुळे गावातील लहाना पासुन ते वृध्दा पर्यंत सर्वच ग्रामस्थांचा विचार करून सद्यस्थितीत आसलेल्या प्राथामिक आरोग्य केंद्रच्या जागेवरच नवीन इमारत बांधकाम करून गावाचे हीत जोपासावे आसेही ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे जिल्हा अधिका-यांना कळवीण्यात आले आहे
जर प्राथामिक आरोग्य केंद्राचे गावाबाहेर स्थलांतर झाले तर गावातील ग्रामस्थांच्या वतीने लोकशाही मार्गाने अंदोलन करण्यात येईल ही प्रशासनाने खबरदारी घ्यावी असेही या निवेदनाद्वारे कळवीण्यात आले आहे
या निवेदनावर विठ्ठल हराळे,आन्वर बेग,मुजाहेद कादरी,राजाभाऊ धर्माधिकारी,शेख आसलम,सिताराम इखे,स.अतिक,गोवींद हराळे,शेख ईरफान,माणीक इखे,सचिन देशमुख,माणीक जीवने रहेमत पठान यांच्या सह आनेक ग्रामस्थांच्या स्वाक्ष-या आहे
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें