- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 22 दिसंबर 2017

अमेरिकन विद्यार्थांची dnyanvikas (दन्यंविकास)शाळेला भेट

स्वच्छते बाबत ,आरोग्या  बाबत दिले गीत ,पथनाट्यातून धड़े

भराडी प्रतिनिधि सिल्लोड तालुक्यातील भराडी येथे दि.22 शुक्रवार रोजी जागतिक आरोग्य संघटने कडून अमेरिकेतून आलेल्या विद्यार्थांनी  शाळेला भेट दिली.व प्रात्यक्षिक ,प्रयोग ,गीत ,पथनाट्य आदींच्या माध्यमातून जनजागृति केलि.विशेसतहा भारत व महाराष्ट्रात स्वच्यास  उघड्यावर बसणाऱ्याची संख्या जास्त प्रमाणात असून त्यामुळे होणारे दुष्परिणाम आरोग्यास किती हानिकारक आहेत व त्याचे वाईट परिणाम याबाबतित शाळेच्या विद्यार्थ्यना मार्गदर्शन केले.
तशेच दूषित पान्यापासून होणारे दुष्परिणाम व घ्यावयाची काळजी, विद्यार्थ्यनि नखे वेळोवेळी काढ़ने , केस कापने, कानातील मळ वेळोवेळी काढ़ने ,दररोज दात साफ करने आदि बाबतीत मार्गदर्शन केले.
जागतीक आरोग्य संघटनेेचे प्रमुख पाहुने म्हणुन डाँ.मारथा,डाँ.एमेली, डाँ.मँडलिन,डाँ.मारग्रट,डाँ.मँडलिन,डाँ.मारग्रट,डाँ.लारेन,डाँ.हान्ट्री,डाँ.गँरी,डाँ.एरिक व त्यांचे सहकारी शिवाजी भालेराव,मनिषा भालेराव,नाना गायकवाड आदिनी कार्यक्रमात सहभाग नोंदविला
   संघटनेच्या विद्यार्थांनेचे भारतीय संस्कृति पद्धतीने लेझीम पथकाच्या वतीने व मुलींनी ओक्षण करुण स्वागत केले.
       
       
           कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे
मुख्याध्यापक , सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुञसंचालन सचिन जाधव यांनी केले तर प्रास्ताविक योगेश देशमुख यांनी केले  व आभार प्रदर्शन अंकुश सोनवणे यांनी केले.
फोटो लाईन: शाळेत भेट देण्यासाठी आलेले अमेरिकन विद्यार्थी व त्यांचे ओक्षण करतानी विद्यार्थिनी.
2-- स्वचतेविषयी जनजागृतिपर प्रात्याक्षिक दाखवितानि अनेरिकन विद्यार्थी.
3-- आरोग्याची काळजी घेण्याबाबत पथनाट्य सादर करतानी अमेरिकन विद्यार्थी
4--- संगीत खुर्ची हा खेळ खेळून आंनद घेतानि.
5--- वर्ड हेल्थ ओरगनाई झशन (w.h.o.) या अक्षरच्या विद्यार्थी साखळी सोबत अमेरिकन विद्यार्थी व शिक्षकवृंद

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें