- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 12 दिसंबर 2017

एल आय सी शाखेमार्फत मतिमंद विद्यालय मुलासाठी 'वाटर फिल्टर भेट.

अजय बोराडे
प्रतिनिधी.सिल्लोड.
सिल्लोड :-येथील निवासी मतिमंद विद्यालय सिल्लोड येथे एल आय सी ऑफ इंडिया-शाखा सिल्लोड यांच्या कडून मतीमंद मुलांना शुद्ध पाणी पुरवठा होण्यासाठी 'वाँटर फिल्टर' भेट म्हणून देण्यात आले. तसेच किशोर भाऊ गुळवे याच्या वाढदिवसानिमित्त  "साई सी.सी.क्रिकेट क्लब मार्फत मतिमंद मुलांसाठी स्वेटर वाटप करण्यात आले.
   यावेळी LIC सिल्लोड शाखेचे शाखा व्यवस्थापक श्री. आहेरराव साहेब. उपशाखा श्री पाटील साहेब विमाअधिकारी श्रीमती स्श्राफ मँडम ,श्रीमती कश्मिरी मँडम,माजी नगराध्यक्ष खांडवे सर,माजी नगरसेवक सपकाळ साहेब, विमा प्रतिनिधी संजय काकडे, निवासी मतिमंद विद्यालयाचे मुख्यध्यापक/तथा सचिव क़्रुष्णा लहाने पत्रकार कुळकर्णी साहेब उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. संतोष चाबुकस्वार, पंकज पाटील, दादारावखिल्लारे, ग्यनोजी दळवी, प्रविणकुमार लहाने,विष्णु काकडे, किशोर जाधव,श्रीमती शितल कड,सविता जाधव,भरत काकडे, सुभाष गायकवाड, अनिल भोबे,गंगाधर काकडे, सुखदेव, काटकर,सुभाष मुळे, संजय बिडवे,आर के निकम, व सर्व कर्मच्यार्ऱ्यानी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें