*सेलूत गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी*
समशेर खान
सेलू,प्रतिनिधी.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय ग्रामविकास मंत्री (कै.) गोपीनाथ मुंडे यांच्या 68 व्या जयंती निमित्त मंगळवारी (ता.12) अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते देविदास विटेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून सम्राट मित्र मंडळांचे संस्थापक अध्यक्ष अशोक अंभोरे, संजय मुंडे, रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष दत्तराव वाघमारे, शहराध्यक्ष भारत काकडे, उपस्थित होते.
या वेळी भाजपचे तालुकाउपाध्यक्ष विष्णू मिसाळ , युवा मोर्चाचे विजयकुमार काष्टे , शहराध्यक्ष संदिप मुरकुटे, परमेश्वर तमखाने , उपस्थित होते. कार्यक्रमासा पंकज सोनी , नितीन मिटकरी यांनी पुढाकार घेतला.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें