- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 12 दिसंबर 2017


*राष्ट्रीय बंजारा मिशन तालुका अध्यक्ष पदी विजय राठोड यांची नियुक्ती*


एकनाथ वाळके
जिंतूर(ग्रामिण)प्रतिनिधी.
राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या अध्यक्षते खाली चालविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय बंजारा मिशन या संघटणेच्या तालुका अध्यक्ष पदि सोनापूर तांडा येथील विजय राठोड यांची नियुक्ती करण्यात आली
जिंतुर तालुक्यातील बंजारा समाजाला एकत्रव्यासपीठावर  आणण्यासाठी आणी सरकार समाजावर उदासीन असल्यामुळे समाजाला एक नवी दिशा देण्यासाठी व राष्ट्रीय बंजारा मिशन संघटनेचा महाराष्टात विस्तार करून जिंतुर तालुक्यातील बंजारा समाजासाठी कार्य करू असे प्रतिपादन नियुक्ती पत्र स्विकारते वेळी विजय राठोड यांनी केले
विजय राठोड यांच्या नियुक्ती चे स्वागत सोनापूर येथील बंजारा समाजाच्या वतीने करण्यात आले
+ जिल्हा अध्यक्ष जीवन जाधव यांच्या हस्ते नियुक्ती पत्र स्विकारते वेळी विजय राठोड

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें