परभणी जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट असलेली साईबाबा नागरी सहकारी बँकेला औरंगाबाद विभागाचे विभागीय सहनिबंधक राजेश सुरवसे यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी साईबाबा नागरी सहकारी बँकेचे चेअरमन हेमंतराव आडळकर,सेलूचे सहाय्यक निबंधक श्री.गौडर,माजी नगरअध्यक्ष पवन आडळकर,डी. व्ही. मुळे व मिलिंद सावंत बँक चे उपाध्यक्ष मूलवेकर नाना संचालक शुभाश च वहांन इम्रान शैख आंधळे दत्तात्रय बिनयेके प्रवीण
शनिवार, 9 दिसंबर 2017
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें