- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 10 दिसंबर 2017

@@ गुगली @@

  *तडजोड*

देण्या घेण्याच्या मुद्द्यावर
एकमेकांशी जोडले जातात
देणी घेणी बिघडली की
संबंध तोडले जातात

देण्या घेण्या शिवाय ही
माणूस म्हणून संपर्क असावा
मतलबा पुरता फक्त
द्वेष किंवा आदरभाव नसावा

   शरद ठाकर
सेलू जि परभणी

दि.10:12:2017

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें