- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 9 दिसंबर 2017

मानवत तालुक्यातील कोथाळा येथे वंधत्व निवारण शिबीराचे आयोजन संपन्न .
मानवत/ मुस्तखीम बेलदार

दि.०९: मानवत तालुक्यातील कोल्हा येथील पशुवैद्यकिय  दवाखाना श्रेणी १ तर्फे मौजे कोथाळा येथे वंधत्व निवारण शिबीराचे आयोजन आज दि.०९ डिसेंबर रोजी करण्यात आले.यात  खच्चीकरण जणावंराची आधार नोंदणी व गाय म्हैस तपासणी करूण इत्तर जणावरावर औषध उपचार करण्यात आला. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी पशुवैदकीय अधिकारी श्री. डॉ इरफान दानिश साहेब व कर्मचारी श्री शेख मुस्तफा,श्री कोरडे ,श्री पौळ ज्ञानेश्वर यांनी यशस्वीतेसाठी काम केले .यावेळी  कोथाळा येथील पशु पालक मोठय़ा संख्येने उपस्थीत होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें