- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 9 दिसंबर 2017

राज्य सिनियर सेपक टँकरा स्पर्धेस परभणी जिल्हा संघ रवाना.
समशेर खान.
सेलू ,प्रतिनिधी.
  महाराष्ट्र राज्य सेपक टँकरा असोसिएशन व नाशिक जिल्हा संघटना च्या वतीने दि. 10 ते 12 डिसेंबर दरम्यान नाशिक येथे राज्य सिनियर सेपक टँकरा स्पर्धेस  परभणी जिल्हा पुरुष व महिला संघ रवाना झाला.
दि. 6 डिसें. रोजी डॉ. झाकीर हुसेन हायस्कूल परभणी येथे जिल्हा संघाची निवड चाचणी घेऊन संघाची निवड करण्यात आली.
निवड समिती सदस्य प्रा. मंहमद इकबाल, प्रा.नागेश कान्हेकर, मंहमद मुसा,प्रा.प्रसेनजित बनसोडे,  गणेश माळवे यांनी काम पाहिले.
पुरूष संघ:मोहम्मद तारेख,तन्वीर अहमंद खाँ,मंहमद अवेस, अब्दुल नदिम,शादाब खाँ,मोबीन अहमंद,मोहम्मद नईम,अन्सारी मोहम्मद,अब्दुल शोईब,जोरगेवार दिपक, दिपक इंगोले, मंहमद इम्तियाज, संघ व्यवस्थापक शेख निसार,
महिला संघ : कानोपात्रा ताल्डे,रेखा राठोड,सोनाली वाघमारे, कावेरी  जाधव, मिनाक्षी वाघमारे, मिरा लांडगे, कुशावर्त सुर्यवंशी, पुजा चव्हाण, भाग्यश्री गव्हाडे, ऋतुजा देशमुख, अर्चना कोरडे,शेख आर्शिया.संघ व्यवस्थापक
सय्यद नोमान,
यांचा समावेश आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें