- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 9 दिसंबर 2017

शेख मतीन यांची अल्पसंख्याक समीतीच्या मानवत तालुकाध्यक्षपदी निवड.
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.०९: महाराष्ट्र प्रदेश मुस्लीम अल्पसंख्याक कल्याण समीतीच्या मानवत तालुकाध्यक्षपदी शेख मतीन शेख सत्तार यांची निवड करण्यात आली.अशा आशयाचे निवडिचे पञ महाराष्ट्र प्रदेश मुस्लीम अल्पसंख्याक कल्याण समीतीचे सदस्य मा.गफ्फार मास्टर याच्या हस्ते नुक्तेच देण्यात आले.यावेळी  अल्पसंख्याक कल्याण समितीचे जिल्हा अध्यक्ष तब्बो पटेल,सय्यद सुलेमान,शेख नजायद,शेख मुखतार,शेख रशीद भाई आदी उपस्थीत होते.शेख मतीन याच्यां निवडिबद्दल मानवतचे नगरसेवक स.जमील चाऊस,अनंता भदर्गे ,अपसर अन्सारी ,अलीम राज,शेख अकबर,शेख शरदल ,शेख मुकतार,स.शकील,म.जफर आदीनी त्यांना पुढिल कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें