- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 9 दिसंबर 2017

शेख इरफान जमीनदार यांची सेलू  तालुका उपाध्यक्ष  पदि निवड
अनवर पठान.
सेलू :- वालूर येथी ल  श्री शेख इरफान अ.रौफ जमीनदार यांची सेलू युवक कांग्रेस  तालुका उपाध्यक्ष  पदी नुकतीच नियुक्ती चे पत्र माजी मंत्री आमदार श्री डी पी सावंत व जिल्हा कांग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री सुरेश वर पुड्कर  याच्या उपस्थित आज देण्यात आले या  निवडी बद्दल सेलू तालुका कांग्रेस पक्षाचे व माजी नगराध्यक्ष हेमंत आडलकर
मिलिंद सावंत विनोद  तर् टें  रहीम खाँ पठण  अबरार बेग शैख  ईसाक  पटेल  सचिन राऊत.अनवर पठान. आदि निवडी बद्दल अभिनंदन केले आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें