भोकरदन मध्ये प्रभाग क्र.१ मध्ये स्वच्छता रैली काढून जनजागृती करण्यात आली
शेख सलिम : शहरात प्रभाग क्र १ मध्ये नागरपालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे शहरातील उस्मानपेठ भागात बुधवारी सकाळी स्वच्छता रैली काढून जागोजगी पडलेला कचरा उचलून उचलून प्रभागात स्वच्छता करण्यात आली व स्वच्छता विषयी स्वच्छता अॅपची नागरिकांना माहिती सांगण्यात आली पालिकेने 'स्वच्छ शहर सुंदर शहर' करण्याचा संकल्प केलेला आहे व सर्व प्रभागतिल नगरसेवकांना घेऊन जगोजागी पडलेला कचरा प्लास्टिकची कैरि बॅग आदि उचलून प्रभागात स्वच्छता करण्यात आली यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे प्रभागतिल नगरसेवक नसीम पठान नगरसेविका पुजाताई नगरसेवक कदीर बापु दीपक बोर्डे शेख जफर समाजिक कार्यकर्ते मुमताज मदनी तसेच नगरपरिषदेशे स्वच्छता निरीक्षक वामन आडे नगर अभियंता डि आर जाधव सह कर्मचारी उपस्थित होते व मान्यवरांनी नागरिकांना स्वच्छते विषयी माहिती सांगितली
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें