- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 22 दिसंबर 2017

मानवत येथे डॉ.अंकुश लाड याच्यां हस्ते मोबाईल शॉप चे उदघाटन संपन्न.

मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.२२: मानवत येथील पेठमोहल्ला परिसरात मोबाईल शॉपी व पानसेटरचे उदघाटन युवानेते डॉ.अंकुश लाड याच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवानेते  डॉ.अंकुश लाड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन पञकार संघाचे कोषाध्यक्ष भैय्यासाहेब गायकवाड ,संतोष सपाटे,बंटि आहिर हे होते.राजगल्ली परिसरातील रहिवाशी शेख चाँद शेख जहिर बेलदार यांनी नवीन व्यवसाय मोबाईल शॉप व पानसेटरचे दुकान पेठमोहल्ला येथे सुरु केले आहे .या नवीन दुकानाचे उदघाटन डॉ.अंकुश लाड याच्या हस्ते आज दि.२२ डिसेंबर रोजी करण्यात आले.या वेळी डॉ.अंकुश लाड याच्या आगमनावेळी फटाके वाजवुन आतीषबाजी करत स्वागत करण्यात आले.या वेळी मान्यवराचे स्वागत पुष्पहार घालुन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्तविक हाफिज बागवान यांनी केले तर आभार प्रदषण ईरफान बागवान यांनी मानले .हे कार्यक्रम बेलदार संघटनाचे मराठवाडा संघटक  तथा पञकार संघाचे उपाध्यक्ष  मुस्तखीम बेलदार याच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठि एकबाल बेलदार ,अय्युब बेलदार ,आसीफ बेलदार,नवीद राज,मसुद अन्सारी आदि मिञमंडळानी प्रयत्न केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें