- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 22 दिसंबर 2017

संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले
आजय बराडे.
प्रतिनिधी. सिल्लोड.
         यावेळी विद्यार्थ्यांनी गाडगेबाबा यांच्या कार्यवर प्रकाश टाकत स्वच्छताबद्दल गीत व मनोगत व्यक्त करून स्वच्छते चा संदेश दिला
     यावेळी मान्यवरांनी मनोगतात सांगितले की संत गाडगेबाबा हे गोरगरीब,दिन दलित यांचा विकास व आध्यत्मिक विकास होण्यासाठी अज्ञान, अंधश्रद्धा अस्वछता याचे उच्चटन करण्यसाठी तळमळीने कार्य केले संत गाडगेबाबा यांनी नेहमी समाजाला आपल्या कीर्तनातून सांगितले की देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका अडाणी राहू नका, पोथी पुराण वाचू नका देव हा मंदिरात नसून प्रत्येक माणसाच्या मनात आहे हा संदेश नेहमी समजला त्यानी दिला मात्र आता विद्यार्थ्यांनी स्वतःची वैयक्तिक स्वच्छता राखावीम्हणजे आरोग्य चांगले राहील,प्रत्येक व्यक्तीने शौचालयांचा वापर करावा म्हणजे आपला देश स्वच्छता मुक्त होईल समाजास चांगले आरोग्य मिळेल या बरोबरच आपण प्रत्येकाने आपला परिसर सुद्धा स्वच्छ ठेवावा असे प्रतिपादन .निकीता बाेराडे.
व शाळेचे मुख्याध्यापक जंगेल सर पाटिल सर व सर्व शिक्षक कर्मचारी याची उपस्थिती होती

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें