- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 26 दिसंबर 2017

कौसडी येथील वार्ड क्र.दोनमध्ये पददिवे दहा महीण्यापासुन बंद

ग्रा.प.कर्मचारी यांचा मनमानी कारभार
कर्मचा-यावर राहीली नाही सरपंच व ग्रामसेवकाची वचक
शे.नईमोद्दीन.
कौसडी प्रतिनिधी
जिंतुर तालुक्यातील सर्वात मोठी समजली जानारी ग्रापंचायत ते म्हणजे कौसडी येथील ग्रामपंचायत
या ग्रामपंचायत मध्ये काम करणारे कर्मचारी स्वताला सरपंच समजत आहे येथील ग्रामपंचायत मध्ये कोणत्याही कामा निमित्त गावातील नागरिक गेले की कर्मचारी पैसे घेतल्याय शिवाय कोणतेही काम करत नाही या कर्मचा-यांच्या वागनुकीला येथील नागरिक वैतागुन गेले आहे
मागील दहा महीण्या पासुन वार्ड क्र.दोन मध्ये पददिवे बसवीले नसुन हेच सांगण्यासाठी गावातील नागरिक ग्रामपंचायत मध्ये गेले असता तेथील कर्मचारी आरेवारीची भाषा वापरत आहे व उडवा उडवीचे उत्तर देत आहे
या कर्मचा-यावर सरपंचाची व ग्रामसेवकाची वचकच राहीली नसुन हे कर्मचारी स्वताला सरपंच व ग्रामपंचायतवर स्वताची मालकी समजत आहे अश्या या कर्मचा-यावर  शासनाने कठोर कारवाई करावी असे जनतेतुन रोश व्यक्त केले जात आहे
या कर्मचा-याच्या गलथान कारभारामुळे बाकीच्या वार्डात एकाच खांबावर दोन-दोन पददिवे बसवीले आहे तसेच मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थाळा समोर पददिवे बसवीण्यास या कर्मचा-यांनी नकार दिले आहे शासनाने या कर्मचा-यावर कठोर कारवाई करावी अशी  सर्वसामान्य नागरिकातुन मागणी होत आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें