- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 26 दिसंबर 2017

सेलू:- येथील साईबाबा सहकारी बॅकला बॅको पुरस्कार -2017 जाहीर झाल्याबद्दल बॅंकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांचा सेलू तेथील विविध बॅंकेच्या पदाधिकारी यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी देवगिरी बॅकचे शाखा व्यवस्थापक सुनिल देशमुख,जणकल्याण पतसंस्थेचे वसंत धर्माधिकारी, जणसेवा पतसंस्थेचे सुधिर चौधरी,श्रीपाद चौधरी, समवेत चंद्रशेखर मुळावेकर,मुस्ताक भाई,रामराव लाडाने,उपेंद्र बेलूरकर,हरिभाऊ चौधरी,किरण धामनगावकर,गंगाधर आडळकर,ॠषीकेश सुर्यवंशी आदी....(छाया: ओम फोटो,सेलू)

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें