- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 26 दिसंबर 2017

कौसडी येथील एका कलर काम करणा-या मजदुराने ग्रामपंचायतीला ठोकले कुलुप

कौसडी प्रतिनिधि
जिंतुर तालुक्यातली सर्वात मोठी समजली जाणारी ग्रामपंचायतील एका कलर काम करणा-या मजुरानी ठोकले कुलुप    सवीस्तर माहीती आशी आहे की मागील दोन महीण्यापुर्वी परभणी जिल्ह्यात पी आर  सी  येणार असल्यांची माहीती समजताच शासकीय अधिकारी यांनी शासकीय कार्यलय इमारतीला रंगरंगोटी चे काम केले होते तसेच कौसडी ग्रामपंचायतीच्या इमारतीला रंगरंगोटी करण्याचे काम गावातील मजदुर शेख नईमोद्दीन यांना देण्यात आले व त्या मजदुरांनी रात्रन दीवस कलर काम करून दोन ते तीन दिवसात काम पूर्ण केले होते
पन त्या कलर काम करणा-या मजदूराची  मजुरी अध्यापर्यंत मीळाली नसल्याने त्या संताप झालेल्या मजदुराने ग्रामपंचायतीला दीनांक 26 डीसेंबर रोजी कुलुप ठोकले या सर्व घटनेला जबाबदार ग्रामविकास अधिकारी ए जि गोरे कर्मचारी बाळु मोरे गनपत ईखे असल्यांचे समजले जात आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें