@@ गुगली @@
*प्रेमाने प्रेम*
द्वेष करून कोणाचा
प्रेम मिळवता येत नाही
डोक्यातलं ज्ञान जसं
कोणाला पळवता येत नाही
द्वेषाने द्वेष तर प्रेमाने
प्रेम वाढतं असते
आपल्या आचरणातून
आपली फ्रेम घडतं असते
शरद ठाकर
सेलू जि परभणी
दि.8:12:2017
@@ गुगली @@
*प्रेमाने प्रेम*
द्वेष करून कोणाचा
प्रेम मिळवता येत नाही
डोक्यातलं ज्ञान जसं
कोणाला पळवता येत नाही
द्वेषाने द्वेष तर प्रेमाने
प्रेम वाढतं असते
आपल्या आचरणातून
आपली फ्रेम घडतं असते
शरद ठाकर
सेलू जि परभणी
दि.8:12:2017
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें