भोकरदन शहरातील नॅशनल शाळेत विध्यार्थ्यांना चष्म्याचे वाटप,
*डोळ्याचे वेळेवर उपचार करावे.डाॅ.सुराजे*
*१४विध्यार्थ्यांना चष्मे वितरण*
शे.सलिम
प्रतिनिधी : भोकरदन
शहरातील नॅशनल शाळेत १४ विध्यार्थ्यांना चष्मेचे वाटप करण्यात आले मागिल पाच वर्षांत पासुन पाचवी वर्गात शिक्षण घेत असलेल्या विध्यार्थ्यांना डोळ्याचे आजार जडले होते त्यामुळे डोकेदुखी डोळ्यातुन पाणी येणे अशा तक्रारी वाढले होते ज्या मुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत होता त्या मुळे डोळ्याला चष्मे लावणे अगदी गरजचे बनले त्याच बरोबर डोळ्याचे उपचार वेळेवर करणे गरजचे आहे असे जर नाही केले तर भविष्यात याचा गंभीरपणे सामना करावा लागत असल्याचे येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे डोळ्याचे डाॅ.ए टी सुरासे यांनी नॅशनल उर्दू प्राथमिक वमाध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना चष्मे वितरण करून मार्गदर्शन केले आहे जिल्हा अंधत्व नियंत्रण सोसायटी जालना समानीय दवाखाना जालना तसेच ग्रामीण रुग्णालय भोकरदन यांच्या संयुक्त विद्यमानच्या वतीने नॅशनल शाळेत १४ विध्यार्थ्यांना चष्मेचे वाटप प्रतिष्ठीत नागरीक अब्दुल रशीद तसेच कार्यक्रमाचे डाॅ. सुरासे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले ज्या विद्यार्थ्यांना चष्मे वाटप करण्यात आले त्यात पठान रूमाना ,पठान अंजूम ,शेख नाहिद ,शेख नाजिया ,शेख फरजाना .शेख मरीयम,शेख अफसाना ,शेख हुज़ेफ़ ,शेख फिरदोस ,अरशिया खान ,साजिद खान ,सय्यद सूमैया ,शेख दानिश यांचा समवेश होता कार्यक्रमाला यशस्वी बनवण्यासाठी मुखियाध्यापक शेख इरफान ,माध्यमिक चे प्रभारी अनीस खान ,माध्यमिक चे मुखियाधापक शेख वाजेद ,शिक्षक बशीर मुलतानी ,शेख जाफर,शेख नईम, शेख जाफर ,सय्यद यूसूफ ,शेख इदरीस ,अबरार देशमुख ,मुख़्तार कूरेशी ,पठान अन्सार ,खान शबाना ,शेख जमील यांनी योगदान दिले आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें