ताडबोरगात ग्रामपंचायतने बसविले सिसिटिवी कँमेरे.
प्रतिनिधी (अलीम पटेल )मानवत तालुक्यातील ताडबोरगां येथे गांवात सिसि केमरे बसवीत आले सरपंच सचीन पठाडे गिरामसेवक खिलारे उपसरपंच उमर खान रतन पठाडे जाबुपठाडे रीयाज भाई मंचक जोगडं सीवाजी गुगाने विलास जंगले आधीक गावकरी उपस्थित होते
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें