- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 27 दिसंबर 2017

श्रीकृपा डुघरेकर हिचे यश
समशेर खान
सेलू / प्रतिनिधी
साने गुरुजी कथामाला अंतर्गत कै. सौ . दुर्गाताई कुलकर्णी यांच्या तर्फे आंतरशालेय कथाकथन स्पर्धा श्रीमती ल. ला.रा.नुतन कन्या प्रशाला , सेलू येथे आयोजीत करण्यात आली होती . या स्पर्धेत इयत्ता ५ वी ते ७ वी गटात स्वामी विवेकानंद विद्यालय सेलू येथील विध्यार्थिनी कु.श्रीकृपा किरणराव डुघरेकर हिचा द्वितीय क्रमांक आला.
तिच्या यशाबद्दल स्थानिक कार्यवाह किरणराव डुघरेकर ,केंद्रीय कार्यकारणी सदस्य सुधीरराव चौधरी ,मु.अ. अनिल कौसडीकर यांनी तीचे अभिनंदन केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें