बाम्हणी येथिल फौजदार पांचाळ लाच प्रकरणी चतुर्भुज
* लाचलुचपत पथकाची धाड़ पड़ताच भृष्ट पाचाळ कोसळले!
जिंतुर-----तालुक्यातील बाम्हणी पोलीस स्टेशनचे पोउनी हनुमंत गंगाधर पांचाळ यांनी घेवू केलेल्या एका लाच प्रकरनी त्यांच्या वर लाचलुचपत पथकाने धाड टाकली सदर घटना प्रकरण दि 26/12/2017 रोजी बाम्हणी येथिल पोलीस स्टेशन मध्ये सायंकाळी 4:30 वा घडल्याचे समजते
या विषयी सविस्तर माहीती अशी की जिंतुर तालुक्यातील बाम्हणी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत पोउनी हनुमंत गंगाधर पाचाळ
यानी फिर्यादी गजानन लालु झोड़पे रा कवड़ा ता जिंतुर यास शेतातील झाड तोडले प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची सबब पुढे करुण फिर्यादीस 20 000 रुची
मागणी केली पण शेवटी 10 000 रु मध्ये तडजोड़ झाली या पैकी 7000 रु देण्याचे ठरले पण फिर्यादीची मानसिकता पैसे देण्याची नव्हती तेव्हा फिर्यादी गजानन झोड़पे यांनी लाचलुचपत विभागा कड़े तक्रार दिली व जिल्हा पोलीस अधीक्षक याच्या मागर्दर्शना खाली उपविभागीय पोलिस अधिकारी एन एन बेबळे पि आय विवेकानंद भारती या सह पो कर्मचारी मुरकुटे बोके पवार कटारे आदींनी सापळा रचुन सेपानी पांचाळ याना 7000 ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले पथकात समावेश होता
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असताना पोउनी
पांचाळ हे खाली कोसळे होते नन्तर पथकाने प्रथम जितुर ग्रामीण रुग्णालयात त्यांना भर्ती केले होते हे विशेषबाम्हणी येथिल फौजदार पांचाळ लाच प्रकरणी चतुर्भुज

पांचाळ हे खाली कोसळे होते नन्तर पथकाने प्रथम जितुर ग्रामीण रुग्णालयात त्यांना भर्ती केले होते हे विशेष

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें