- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 26 दिसंबर 2017

@@ गुगली @@

   *माणसं*
एकमेकांवर किती
माणसं जळत असतात
जवळ गेल्यावरच
माणसं कळत असतात
जवळ गेल्यावरच
कळले  छळतात आता
किती  बेगडी ती
माणसे करतात बाता
    शरद ठाकर
  सेलू जि परभणी
 
दि.26:12:2017

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें