- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 14 दिसंबर 2017

स्व.विलासराव देशमुख शाळेत फुलाॅवर डेकोरेशन स्पर्धेचे आयोजन

   (भोकरदन शेख सलिम)
शहरातील स्व.विलासराव देशमुख इंग्लिश शाळेत शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच गोपीनाथ मुंडे यांची जयंती निमित्त फुलाॅवर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तसेत जीवनात शिक्षणाचा मोठा दर्जा असतो तसेच प्रेमाने वागुन आपण आयुष्यात हवे ते करू शकतो त्या साठी कधी मनात वाईट हेतु केंवाही ठेवु नका तसेच चागले कार्य जीवनात सरळ मार्ग दाखवते असे संस्थेचे सचिव नगर सेवक तथा गट नेते रणविरसिंघ देशमुख यांनी या वेळी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या वेळी नगर सेवक अब्दुल कदीर बापू तसेच सामाजीक कार्यकर्ते फहीम कादरी यांची प्रमुख उपस्थिती होती शिक्षणाची आवड प्रत्येक बालकांना देण्याची प्रमुख जबाबदारी हे पालक वर्गात अधिक प्रमाणे असती आपल्या पाल्यांना कधीही रागवू नये कारण लहान वयात जितके प्रमाणे वागणुक देण्यात येईल तितके मुलांना याचा प्रभाव चागले प्रकारे परीणाम होईल असे रणविरसिंघ देशमुख यांनी फुलाॅवर डेकोरेशन स्पर्धेत मार्गदर्शन करताना सांगितले कार्यक्रमाला यशस्वी बनवण्यासाठी सह शिक्षक आर.ए.शेख एस एम मदनी तसेच सहशिक्षीका एम.शास्त्री व्ही डी कांबळे पी.भागवंन ए ए पगारे आदींनी परिश्रम घेतले आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें