सिल्लोड तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग रामभरोसे
आजय बोराडे.
प्रतिनिधी.सिल्लोड.
उपअभियंता खडेकरच्या सततच्या गैरहजरीमुळे कार्यलयीन कामे शिपाई करतात
सिल्लोड प्रतिनिधी महाराष्ट्रा शासनाचा खडे बुजवा हा कार्यक्रम राज्यभर सुरळीत चालू असताना सिल्लोड तालुक्यात मात्र त्याला अपवाद ठरताना दिसत आहे रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सार्वजनिक विभागाच्या वतीने सुरु असून याबद्दल नागरिकास समाधान व्यक्त होत असतानाच अवघ्या चार दिवसात बुडालेले खड्डे पुन्हा पूर्ववत दिसायला लागले आहे ठेकेदार आणि अभियंत्यांच्या संगमताने निकृष्ठ दर्जेची होत कामे होत असून कार्यकारी आभियंत्यांनी एकदा तरी रस्त्याची पाहणी करावी अशी अपेक्षा नागरिकांतून वक्त होत आहे
सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खड्डेमुक्त रस्ते करण्याची घोषणा केली आणि त्या अनुष्काने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबधीत आभियंत्याना याबाबत सूचना केली यासाठी निधीची उपलब्धता करून देण्यात आली पाटील यांनी केलेल्या घोषणेचे सर्वत्र स्वागत करण्यात आले मात्र शासनाने कितीही योजना प्रभावी राबवून निधी उपलब्ध करून दिला असला तरी राबवणारी यंत्रणा सक्षम नसेल तर त्याचे फलित मिळत नाही हे पुन्हा एकदा रस्त्यावरील दिसणाऱ्या खंड्यावरून दिसून येत आहे पळशी ते सिल्लोड हा रस्ता अंत्यत राहदरीचा असून या रस्त्यावर वारंवार खड्डे पडतात रेतीच्या अतिरिक्त वाहतुकीमुळे रस्त्याची चाळणी होते आहे त्यामुळे सरकारी बसेस व इतर राहदारील अडचण होताना दिसत आहे रस्त्यावरील कामे सुरू असले की तरी खड्डे बुजवून चार दिवस होत नाहीत तोच काम पुठे सुरु आणि मागे खड्डे पुन्हा पाडण्यास सुरवात झाली आहे यामुळे खड्डे बुजवण्याच्या कामात डांबराचा वापर किती प्रमाणात होतो याचा नव्याने शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे ठेकेदार आणि संबंधित आभियंत्याचा संगनमताने अत्यंत निकुष्ट दर्जाची कामे होत असून या कामावर संबधित आभियंतही फेरफटका मारत नाही यामुळे नागरिकांत मोढ्या प्रमाणात ओरड होत आहे कार्यकारी आभियंत्यानि या रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजवण्याचे काम झाल्यावर किमान वर्षभर तरी खड्डे पडणार नाहीत याची काळजी घ्यावी अशी अपेक्षा नागरिकांतून वक्त होत आहे

सिल्लोड तालुक्यातील संभाधीत उपअभियंता पी जी खेडेकर कधीही कार्यल्यात येत नासल्यामुळे तालुक्यातील अनेक नागरिकांना शिपायाकडे निवेदन द्यावी लागत आहे त्यामुळे तालुक्यातील कामाकडे सुरळीत पणे दुर्लक्ष होताना दिसत आहे कोणत्या राजकीय नेत्याचे आशीर्वाद उपअभियंता खेडेकर याच्यावर आहे अशी चर्चा तालुक्यात रागताना दिसत आहे
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें