- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 8 दिसंबर 2017

मानवत येथील प्रभाग क्र. ७ येथे विकासकामाचे शुभारंभ.
मानवत / मुस्तखीम बेलदार.

     मानवत शहरातील प्रभाग क्रमाक ७ येथील तलाबकट्टा ,गालीब नगर,बागड प्लाँट येथे रस्तानिधीतुन रस्ता व नालीचे कामासाठी २० लाख रुपये खर्च करुन विकासकामे होणार आहे.या विकासकामाचे  शुभारंभ युवानेते डॉ.अंकुश लाड याच्या हस्ते दि.५ डिसेंबर रोजी करण्यात आले.यावेळी प्रभागातील नागरीकांनी डॉ.अंकुश लाड व नगरसेवक सय्यद जमील,अकबर अन्सारी  याचा सत्कार केला.या वेळी डॉ.अंकुश लाड व नगरसेवक सय्यद जमील यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,प्रभाग क्रमांक ७ येथे विकासकामे भरपुर प्रमाणात करण्यात येतील यासाठी आम्ही नगरपरिषदचा निधी कमी पडु देणार नाही.यावेळी हाजी रफीक कुरेशी ,रौफ बागवान ,नासेर भाई,हाफेज शोएब,बब्बु भाई,अनील सावरे,वहाब कुरेशी ,सय्यद समीर,अशफाक कुरेशी ,ईम्रान खान,अजहर पठाण,शेख रईस,मतीन बेलदार ,युसुफ खान याच्यांसह प्रभागातील नागरीक मोठ्यासंख्येने उपस्थीत होते.या प्रभागात  विकासकामाचे सुरुवात होत असल्याने प्रभागातील नागरीक समाधान व्यक्त करीत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें